BSNL : BSNL ग्राहकांना गुड न्यूज, या प्लानच्या वैधतेत वाढ – bsnl rs 1,999 annual plan gets validity extension by up to 71 days
[ad_1] नवी दिल्लीः भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) युजर्संसाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनीने आता आपल्या १,९९९ रुपयांच्या वार्षिक प्लानमध्ये ७१ दिवसांची अतिरिक्त वैधता देण्यास सुरुवात केली आहे. बीएसएनएलचा हा प्लान रिलायन्स जिओच्या नुकताच लाँच झालेल्या २,१२१ रुपयांच्या प्लानला जोरदार टक्कर देणार आहे. २८ फेब्रुवारी पर्यंत बीएसएनएलच्या या प्लानमध्ये ४३६ दिवस तर १ मार्च ते … Read more