fake alert : Fake Alert: करोनाची खोटी बातमी शेअर केल्याने ५२ व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनला पकडले नाही – fake alert: whatsapp group admins were not detained for coronavirus fake news

[ad_1] दावा व्हॉट्सअॅपवर एक मेसेज मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. मुंबईच्या दादर सायबर क्राईम पोलिस स्टेशनने व्हॉट्सअॅपवर भ्रमित करणारी चुकीची फॉरवर्डेड माहिती शेअर केल्यानंतर ५२ ग्रुप अॅडमिनला पकडले आहे. प्रत्येक अॅडमिन विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असा मेसेज व्हायरल होत आहे. मेसेजमध्ये हा दावा करण्यात आला आहे की, जर यापैकी कुणालाही जामीन मिळाला … Read more

8848 Titanium M6 5G : चीनमध्ये महागडा स्मार्टफोन लाँच, किंमत ३ लाख २१ हजार रुपये – 8848 titanium m6 5g goes on pre-order; available in 11 variants

[ad_1] नवी दिल्लीः जबरदस्त फीचर असलेला नवीन स्मार्टफोन आला आहे. या फोनची किंमत ३ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. हा फोन चीनचा लग्झरी फोन ब्रँड ८८४८ चा आहे. या फोनचे नाव ८८४८ टायटेनियम M6 5G आहे. या फोनमध्ये दोन स्क्रीन देण्यात आली आहेत. फोनच्या फ्रंटला ६ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच या फोनच्या बॅकला १.१९ … Read more

lockdown : सोशल मीडियाच्या वापरात ८७ टक्क्यांनी वाढ – social media using 87 % after lockdown in india

[ad_1] नीरज पंडित करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं. त्याला जेमतेम आठवडा उलटतोय तोवर लोकांचा स्क्रीन टाइम वाढत असल्याचं ठळकपणे समोर आलं आहे. याबरोबरच सोशल मीडियाचा वापरही वाढलाय. आठवडाभरात सोशल मीडियावरील लोकांचा वावर तब्बल ८७ टक्क्यांनी वाढला आहे. लॉकडाऊनच्या आधी एक व्यक्ती आठवड्याला १५० मिनिटं सोशल मीडियावर घालवत होती. तोच वेळ आता आठवड्याला २८० … Read more

digital meeting : लॉकडाऊनः मित्र-मैत्रिणींचा डिजिटल भेटीगाठीवर भर – digital meeting increase after lockdown in india

[ad_1] सूरज खरटमल, कॉलेज क्लब रिपोर्टर करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सगळ्यांना घरीच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे तरुणांना व्हिडीओ कॉलिंगचा मोठा आधार आहे. प्रत्यक्ष भेट होत नसली तरी डिजिटल भेटीगाठी होत आहेत. काही ग्रुप्सनी व्हिडीओ कॉलिंगच्या वेळा ठरवल्या असून त्या काळात गप्पा, वाचन, ग्रुपनं अभ्यास किंवा महत्त्वपूर्ण माहितीची देवाणघेवाण केली जाते. अनेक कॉर्पोरेट कंपन्यांच्या … Read more

deputy sarpanch : करोनाची अफवा पसरवणे उपसरपंचाला पडले महागात – coronavirus spreading rumors in nashik district fir against deputy sarpanch

[ad_1] म. टा. वृत्तसेवा, मालेगाव तालुक्यातील अजंग गावाच्या उपसरपंचाने पोहाणे गावातील एका इसमास करोनाची लागण झाली आहे, अशी अफवा सोशल मीडियावर पसरवली. मात्र अफवा पसरवणे त्यास चांगलेच महागात पडले. त्याविरोधात वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपसरपंच यास अटक करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त पोलिस निरीक्षक मोताळे यांनी दिली. बापरे! स्मार्टफोनवर जिवंत राहू … Read more

honor 8a prime : चीनमध्ये ऑनर 8A प्राईम लाँच, पाहा किंमत-फीचर्स – honor 8a prime with mediatek helio p35 soc, 13-megapixel rear camera launched in china. know price and specifications

[ad_1] नवी दिल्लीः चीनची स्मार्टफोन कंपनी ऑनरने आपला Honor 8A Prime स्मार्टफोन चीनमध्ये लाँच केला आहे. याआधी ऑनरने ९ ए आमि ३० एस हे फोन लाँच केले होते. युजर्संना या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हीलियो पी ३५ चिपसेट, १३ मेगापिक्सलचा कॅमेरा आणि ३ जीबी रॅमचा सपोर्ट मिळणार आहे. कंपनीने हा स्मार्टफोन भारतात कधी लाँच करणार आहे, याविषयी … Read more

fake alert : Fake Alert: घरी परत जाणाऱ्या मजुरांना पोलिसांनी शिक्षा दिली नाही, यांनी लॉकडाऊनचे उल्लंघन केले होते – fake alert: rana ayyub abhisar sharma and jnusu label violaters of locdown as poor labourers

[ad_1] दावा पत्रकार राणा अयुब यांनी एक फोटो ट्विट केला होता. या फोटोत अनेक लोकांनी कोंबडा केल्याचे दिसत होते. राणा अयुब यांनी या फोटोसोबत लिहिले की, देशात लॉकडाऊननंतर आपल्या घरी परत जाणाऱ्या गरीब मजुरांना पोलिसांकडून अशी शिक्षा दिली जात आहे. या ठिकाणी पाहा अयुब यांच्या ट्विटचा स्क्रीनशॉट या ट्विटनंतर अनेक अन्य ट्विटर युजर्संनी हा फोटो … Read more

coronavirus effect : लॉकडाऊनः मोटोरोला Razr चा पहिला सेल रद्द – coronavirus effect: motorola razr first sale cancel due lockdown in india know price and specifications

[ad_1] नवी दिल्लीः करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढल्याने देशात १४ एप्रिल पर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. या लॉकडाऊनचा फटका मोटोरोला कंपनीला बसला आहे. मोटोरोलाचा आपला लेटेस्ट फोल्डेबल फोन रेजर (Motorola Razr)चा पहिला सेर रद्द करण्यात आला आहे. मोटोचा हा सेल २ एप्रिल रोजी होणार होता. आता ग्राहकांना हा फोन खरेदी करण्यासाठी थोडी वाट पाहावी लागणार … Read more

coronavirus : करोनाच्या चुकीच्या पोस्टमुळे सोशल मीडियावर संभ्रम – increasing confusion on posts on social media

[ad_1] म. टा. प्रतिनिधी, नाशिक संचारबंदीमुळे सर्वजण घरीच असल्याने सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. फेसबुक, इन्स्टाग्रामवर तर अनेक नवनवीन ट्रेंड सुरू झाले आहेत. याबरोबरच संचारबंदीचे कारण असणाऱ्या करोना विषाणूबाबतही अनेक पोस्ट सध्या शेअर केल्या जात आहेत. यामध्ये काही तथ्य असणाऱ्या तर काही अपुऱ्या माहितीपोटी शेअर केल्या जाणाऱ्या पोस्ट्स आहेत. अशा पोस्ट्स नागरिकांमध्ये मोठा … Read more

fake alert : Fake Alert: इम्रान खान म्हणतात, मोदींनी लॉकडाऊनसाठी माफी मागितली, पाक मीडियाने PMचा दावा फेटाळला – fake alert: imran khan claims pm modi apologised for lockdown pakistani media corrects him

[ad_1] दावा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दावा केला आहे की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोना व्हायरसला रोखण्यासाठी संपूर्ण भारतात लॉकडाऊनची घोषणा केली. त्यामुळे लोकांना अडचण आल्याने त्यांनी देशवासियांची माफी मागितली. इम्रान खान यांच्या या दाव्यावर पाकिस्तानी मीडियांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले. पीएम इम्रान खान यांनी सोमवारी पाकिस्तानी जनतेला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले … Read more