zoom app : झूम अॅपने WhatsApp-टिकटॉकला मागे टाकले – zoom becomes most downloaded android app in india, beats whatsapp and tiktok
[ad_1] नवी दिल्लीः देशात सध्या करोना व्हायरसमुळे लॉकडाऊन सुरू आहे. जगभरात वर्क फ्रॉम होम सुरू आहे. ऑफिसच्या गरजेच्या मीटिंगसाठी व्हिडिओ कॉन्फ्रेसिंग अॅप Zoom चा मोठा वापर करण्यात येत आहे. सध्या भारतात प्ले स्टोरच्या फ्री सेक्शनमध्ये भारतातील नंबर वन अॅप झूम बनले आहे. तसेच या अॅपने टिकटॉक आणि व्हॉट्सअॅपला मागे टाकले आहे. झूम अॅपला भारतात ५ … Read more