इ 6 वी सेतू अभ्यास दिवस 35
इ 6 वी सेतू अभ्यास दिवस 35 विषय – इतिहास – भूगोल पहिले काही आठवूया ताम्रयुगात चाकाचा उपयोग कसा झाला हे माहिती आहे. ताम्रयुगात गावांचा विस्तार कसा झाला हे सांगता येते. करून पाहूयात – नजीकच्या काळात गावातील दुकानदार किंवा व्यापारी त्याच्या व्यापाराच्या नोंदी कशा करतो याची माहिती मिळव. नजीकच्या काळात शक्य असेल तर भाजी मंडईमध्ये … Read more