इ 5 वी आजचा सेतू अभ्यास दिवस 35

इ 5 वी  आजचा सेतू अभ्यास दिवस 35

विषय  – परिसर अभ्यास आजचा सेतू अभ्यास


८. सार्वजनिक सुविधा आणि माझी शाळा

पाहूय

१. तुझे नाव काय?

२. तू कोणत्या इयत्तेत आहेस?

३. तुझ्या शाळेचे नाव काय?

खालील चित्राचे निरीक्षण कर.

आपल्याला मिळणाऱ्या सार्वजनिक सुविधा कोणकोणत्या ते सांगा?

• समाजाने शाळेला मदत केली नाही तर काय होईल?

१. पिण्याच्या पाण्याची शाळेत कशी काळजी घ्यावी?

२. शाळेतौल झाडांची नावे लिहा?

३. क्रिडांगणाचे नियम कसे पाळावे?

Leave a comment