इ 5 वी आजचा सेतू अभ्यास दिवस 35
विषय – गणित आजचा सेतू अभ्यास
थोडे आठवूया
- सचिन व अन्वर यांनी बाजारातून येताना पाव किलो सफरचंद विकत घेतले. पाव किलो मध्ये त्यांना ३ समान आकाराचे सफरचंद मिळाले. ते एकमेकाला समान सफरचंद मिळण्यासाठी कसे वाटप करतील ?
3. विषय – इंग्रजी
सेतू अभ्यास विषय इंग्रजी याचा अभ्यास करण्यासाठी