इ 5 वी आजचा सेतू अभ्यास दिवस 44
इ 5 वी आजचा सेतू अभ्यास दिवस 44 विषय – मराठी आजचा सेतू अभ्यास जाणून घेऊ या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना एखाद्या घटनेबाबतच्या कल्पनेबाबत विद्यार्थी किती व कशाप्रकारे विचार करतात/कल्पना करतात व लिहितात हे जाणण्यासाठी | पुढील कृती द्यावी. शिक्षक विद्यार्थ्यांना पुढील प्रसंगी विद्यार्थ्यांना काय वाटेल ते 2 ते 3 वाक्यांत लिहिण्यास सांगतात. 1) आजारी व्यक्तीला पाहून … Read more