इ 4 थी आजचा सेतू अभ्यास दिवस 44
विषय – गणित आजचा सेतू अभ्यास






हे करून बघ
पुढे दिलेल्या बाबींची माहिती गोळा करून तक्त्यात मांडणी करा. संख्यारुपात, ताळा रुपात आणि चित्र रुपात मांडणी करा.
1) तुमच्या वर्गातील मित्र व मैत्रिणींच्या घरी कोणकोणते वाहन उपलब्ध आहे? 2) तुमच्या परिसरातील 8 ते 10 कुटुंबात मित्रांचे/मैत्रिणींचे किती किती आणि कोण कोण सदस्य आहेत. जसे आई, बाबा, भाऊ, इत्यादी.
3) तुमच्या परिसरात कोणकोणत्या प्रकारची झाडे आहेत? किती आहेत?
3. विषय – इंग्रजी
सेतू अभ्यास विषय इंग्रजी याचा अभ्यास करण्यासाठी