इ 4 थी आजचा सेतू अभ्यास दिवस 44
विषय – परिसर अभ्यास आजचा सेतू अभ्यास


करून पाहूयात
- मुख्य दिशांची यादी करा
- सूर्य कोणत्या दिशेला उगवतो व कोणत्या दिशेला मावळतो याची सूची तयार करा
- बकाशातील सूची सांगा
आवश्यक साहित्य नकाशा
अध्ययन अनुभव
१. आपले घर गावाच्या कोणत्या बाजूला आहे ते पहा
२. नकाशात काही सूची दिलेले आहे का ते पाहून त्यांचे अर्थ शिक्षकांकडून समजून घ्या
३. आपला जिल्हा भारताच्या नकाशात शोधा
४. नकाशात पाणी कोणत्या रंगाने दाखवले जाते ते पहा
काय समजले? वरील अध्ययन अनुभवातून तुला काय समजले ? काय शिकण्यास मिळाले ते
लिहा
अधिक माहिती येथून मिळेल –
या प्रश्नांची उत्तरे शोधू –
- मुख्य दिशा सांगा ?
- उपदिशा सांगा
- आपले राज्य शोधा व त्याला रंग घा?