इ 3 री आजचा सेतू अभ्यास दिवस 44

इ 3 री   आजचा सेतू अभ्यास दिवस 44

विषय  – परिसर अभ्यास आजचा सेतू अभ्यास

२६. तिसरीतून चौथीत जातांना

सांगा पाहू !

१. आपण घरातील कचरा कशात टाकायला हवा?

२. स्वातंत्र्य दिन कधी साजरा करतात?

३. तुमचा वाढदिवस तुम्ही कधी साजरा करतात?

१. वेगेवगळ्या झाडांची पाने तोड व वहीवर त्यांचे ठसे उमटव व त्यात काय फरक दिसतो ते लिही.


१. वागेतील फुले आपण तोडली तर काय होईल

२. आपल्या घरातील कचरा रस्त्यावर फेकला तर काय होईल?

१ . झाडांची पाने एकसारखी का नसतात बरे.

२ . घरात कोणी आजारी पडले तर तुम्ही काय कराल?

३. तुमच्या परिसरातील तुम्हाला काय काय आवडते व का आवडते ते लिहा.

Leave a comment