इ ८ वी सेतू अभ्यास दिवस १३
विषय – मराठी
गटात न बसणारा शब्द
पुढील वाक्यात रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून वाक्ये पूर्ण करा.
१. सकाळी सकाळी……………….. (सूर्यकिरणे /चंद्रकिरणे) अंगावर पडल्याने खूप ताजेतवाने वाटत होते.
२. गावाहून आलेल्या आजीने खूप खूप खाऊ आणलेला पाहून नंदाला …………….. (आनंद झाला /दुःख झाले)
३. सिमरनची आई वारल्याने ती …………….. (पोरकी / आबाळ) झाली होती.
४. अचानक वडिलांची नोकरी गेल्याने चार घरची कामे करून…………….. (आई / काका ) घरखर्च कसाबसा भागवत होती.
विषय – गणित
परिमेय संख्यांची ओळख
या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
खालील माहिती समजावून घ्या
खालील सारणी मध्ये योग्य ठिकाणी बरोबरची खूण करा
विषय – इंग्रजी
Activity no-13
Review a story आवडलेल्या कोणत्याही एका गोष्टीचा खालील मुद्द्यांच्या Review करा
Review points
1 Name of the story, गोष्टीचे नाव
2 Author, गोष्टीचे लेख
3 characters, गोष्टीमधील पात्रं
4 summary गोष्टी चा सारांश
विषय – विज्ञान कृतिपत्रिका 12
संदर्भ: इयत्ता सातवी प्रकरण क्रमांक 10 आपत्ती व्यवस्थापन
योग्य पर्याय निवडून खालील विधान पूर्ण करा.
1) ………………..ही नैसर्गिक आपत्ती आहे.
अ) युद्ध ब) लोकसंख्या वाढ क) अंतर्गत अशांतता ड) भूकंप
ii) ज्वालामुखी……………….व होतात तसेच …….ही होतात.
अ) हवेत ब) जमिनीवर क) समुद्रात ड) चंद्रावर
2) दुष्काळावर आधारित 5 घोषवाक्ये तयार करा.
उत्तर : ………………………………………….
3) दुष्काळ या आपत्तीवरील उपाय सुचवा.
उत्तर : ………………………………………….
4) चित्रातील आपत्ती ओळखून त्यावरील संरक्षणात्मक उपाय सांगा.
उत्तर : ………………………………………….
5. तुम्ही वादळात अडकल्यास काय कराल ?
उत्तर : ………………………………………….
6. चित्रातील आपत्ती ओळखून त्यावरील संरक्षणात्मक उपाय सांगा..
उत्तर : ………………………………………….
7. त्सुनामी म्हणजे काय? दोन परिणाम लिहा.
उत्तर : ………………………………………….
विषय – इतिहास
2) पुढे किल्याचे प्रकार दिले आहेत. त्यांच्या विषयी माहिती लिहा व उदा. म्हणून किल्ल्यांची नावे लिहा.
1) सागरी किल्ले … …………………………………………
… …………………………………………
… …………………………………………
… …………………………………………
2) डोंगरी किल्ले.
… …………………………………………
… …………………………………………
… …………………………………………
3) गटात न बसणारा शब्द शोधा.
1 पुणे, सुपे, चाकण, बंगळूर
2 फलटणचे जाधव, जावळीचे मोरे. मुधोळचे घोरपडे. सावंतवाडीचे सावंत.
3 .तोरणा, मुरुंबदेव सिंहगड, सिंधुदुर्ग
विषय – हिंदी
सर्वनाम
मोटे टाईपवाले शब्दों को पढे।
राम सुबह टहलने गया। उसने वहाँ पर एक बड़ा साँप देखा, उसे देखकर जोर जोर से वह चिल्लाने लगा। राम लोगों से कहने लगा, “मैंने यहाँ पर साँप देखा।”
” एक ही संज्ञा का बार-बार प्रयोग करने के बजाय उसकी जगह पर कुछ खास शब्दों का प्रयोग किया जाता है। ऐसे शब्दों को हम सर्वनाम कहते हैं।”
संज्ञा के बदले आनेवाले शब्दों को सर्वनाम कहते हैं।
निम्नलिखित परिच्छेद मे संज्ञा और सर्वनाम हैं उन्हे ढूँढ़कर दी गई तालिका में लिखो |
चिंकी से तनिक याचना करो। वह तुम्हें बंधन से बचाएगी। जाल काट, बाहर ले आएगी। टीनू- मीनू ने कहा, “हम आजाद हो रहे, अहा! मौसी, चुसकू- मुसकू को बुलाओ। सभी मिलकर हमें बचाओ।”
उचित स्थान पर सर्वनाम का प्रयोग करे और परिच्छेद फिर से लिखे ।
एक राजा था। राजा चार बेटियाँ थीं। राजा ने सोचा कि इन चारों में से जो सबसे बुद्धिमति होगी, उसे ही अपना राजपाट सौंपेगा। इसका फैसला कैसे होगा ? राजा सोचने लगा। अंत में राजा को एक उपाए सूझ गया।