♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 2 री सेतू अभ्यास दिवस 14

इ  2 री  सेतू अभ्यास दिवस 14 

विषय  – मराठी 

 खालील  वर्णन ऐकून  वहीवर त्याप्रमाणे  चित्र काढा 

  •  सर्वप्रथम वरच्या बाजूला एक आडवी रेष मारा
  •  त्याखाली 2 चौकोन काढा
  •  त्याच्या बाजूला एक गोल काढा
  •  त्यांच्या खाली दोन त्रिकोण काढा 

विषय  – इंग्रजी 

Draw a line to match the capital letter with small letter 

योग्य जोड्या जुळवा

Encircle the small letters with capital letters.  

 योग्य कॅपिटल  अक्षराला गोल करा