इ 7वी सेतू अभ्यास दिवस १३
विषय – मराठी
- इयत्ता सहावीच्या पाठ्यपुस्तकात आलेले दहा वाक्यप्रचार दहा म्हणी आपल्या वहीत लिहा हे शोधलेले वाक्यप्रचार वर्णानुक्रम अनुसार लावा
- कानामागून आली अन तिखट झाली या म्हणीवर आधारित एक संवाद तयार करा
विषय – गणित



विषय – इंग्रजी
Activity-13
Look at the table given below make as many as polite request as you can.

Match the information in column A with the request in column B.

विषय – परिसर अभ्यास कृतिपत्रिका 12
संदर्भ : इयत्ता सहावी, प्रकरण- 09- गती व गतीचे प्रकार.
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
1. परिसरातील गतिमान असणाऱ्या विविध वस्तूंची यादी करून त्यामध्ये गतीचे कोणकोणते प्रकार दिसतात याचा शोध घ्या.
उत्तर : ………………………………………….

1. झोपाळ्यावर झोके घेताना झोपाळ्याचे निरीक्षण करा व गतीचे प्रकार सांगा.
उत्तर : ………………………………………….
2. आकाशामध्ये पक्षी उडत असताना निरीक्षण करा व त्यामधील गतीचे प्रकार ओळखा.
उत्तर : ………………………………………….
3. एका सरळ रस्त्यावर सायकल चालवा व सायकल चालवत असताना तुमची सायकल व सायकलचे चाक याचे
निरीक्षण करून गतीचे प्रकार सांगा.
उत्तर : ………………………………………….

१) न्यायव्यवस्थेच्या शिरोभागी कोणते न्यायालय असते ?
उत्तर: …………………………………………..
२) जिल्हा पातळीवर कार्य करणाऱ्या न्यायालयाला काय म्हणतात?
उत्तर: …………………………………………..

विषय – हिंदी
नीचे दिए हुए चित्र का छात्रा देखकर निरीक्षण करें | और उसका वर्णन लिखिए
