♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 6 वी सेतू अभ्यास दिवस १३

इ 6 वी  सेतू अभ्यास दिवस १३ 

विषय  – मराठी 

सामान्यरूप 

विद्यार्थ्यांनी खालील माहिती वाचावी व नंतर आपल्या माहितीवहीत लिहावी

खालील वाक्य वाचा.

मी पुस्तक घाई नव्हती

वाक्यातील प्रत्येक शब्दाचा दुसऱ्या शब्दाशी काहीतरी संबंध आहे असे वाटते का ?

वरील वाक्यावरून काय समजते सांगा?

काय नव्हती.   • घाई नव्हती. –

कोणाला नव्हती?  मला नव्हती.

कशाची घाई नव्हती? – -पुस्तकाची घाई नव्हती.

आता’मला पुस्तकाची घाई नव्हती’, असे वाक्य तयार झाले व अर्थ ही स्पष्ट झाला.


प्रत्यय जोडून घेण्यासाठी नाम किंवा सर्वनाम स्वतःमध्ये काही वेळा बदल करतात त्याला त्यांचे ‘सामान्यरूप’ म्हणावे.

  • नाम व सर्वनाम यांना प्रत्यय न लावता एक अर्थपूर्ण परिच्छेद तयार करा.


विषय  – गणित

1) 24,13,758 रुपये जमा असलेल्या संस्थेने कोरोना रुग्णांना लोकवर्गणी जमा करून 29,25,807 रुपयाची मदत केली तर त्या संस्थेने लोकवर्गणी किती जमा केली असेल ?

2) 15,249 व 17,726 या संख्या घेऊन वजाबाकीचे एक उदाहरण तयार करा ?

विषय  – इंग्रजी

Template No: 13

खालील माहिती वाचा व त्याखाली असणाऱ्या प्रश्नाचे उत्तरे शोधून लिहा 

The school has organized a Story-telling Competition for Classes V, VI and VII from 21st to 25th of June. The competition will be held in the school hall at 10 a.m.in the morning. Children may select –  

1. A Fable

2 A true story 

3. A Funny Story 

4, A Folk-Tale 

5. A Fairy-Tale 

             Three prizes will be given for each category. The time limit is 3 to 5 minutes. Those who wish to participate may contact Mrs. Sanjana Mohite for other details. They must register their names with her before the 16 th of June. Read the announcement and answer the questions. 

1.What is the announcement about?

…………………………………………………………………….. 

2. On which date will the competition be held? ……………………………………………………………………..

3. How many categories are finalized for the competition? 

……………………………………………………………………..

4.What is the time limit for the competition? 

……………………………………………………………………..

5.To whom do you register your names for the competition ?

……………………………………………………………………..


विषय  – परिसर अभ्यास  कृतिपत्रिका १३

संदर्भ: इयत्ता पाचवी, पाठ क्रमांक 16 – पाणी

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा 

1. तुमच्या आजूबाजूला कुठे दुष्काळी भाग आहे का ? ते शोधा आणि तेथील दुष्काळी परिस्थिती कमी करण्यासाठी उपायोजना सुचवा.

उत्तर : ………………………………………….

3. तुमच्या परिसरात जवळपास कुठे धरण बांधलेले असल्यास त्याबाबत माहिती गोळा करा अथवा कुठे पाणी अडवले असल्यास तेथे आपल्या वडीलधाऱ्या व्यक्तीसोबत जाऊन भेट द्या व त्या भेटीचे वर्णन लिहा.

उत्तर : ………………………………………….

4. वर्तमानपत्र मासिकात छापून आलेल्या विविध जलव्यवस्थापन पद्धतींच्या चित्रांचा संग्रह करून त्यापासून एक चित्र संग्रह वही तयार करा.

उत्तर : ………………………………………….

5. तुमच्या घरी कोठे कोठे पाण्याचा अतिरिक्त वापर केला जातो याचे निरीक्षण करा व घरातील सर्वांना तो वापर कमी करण्याची सवय लावा.

उत्तर : ………………………………………….

विषय  – परिसर अभ्यास  कृतिपत्रिका १३

इयत्ता पाचवी – पाठ क्रमांक 17 (वस्त्र – आपली गरज )

1. पावसाळ्याच्या दिवसात खालीलपैकी कोणते कपडे वापरतो?

अ. सुती कपडे

ब रेनकोट व रबरी बूट

क. गरम व उबदार कपडे

ड. नायलॉनचे कपडे

2. वस्त्रनिर्मितीसाठी कोणता कच्चा माल वापरतात?

अ. तेल

ब. कापूस

क. धान्य

ड. यंत्रसामुग्री

3. पुढीलपैकी धागे देणाया वनस्पती सांगा.
अ. मका 

 ब. कारले

 क. कपाशी

ड. ताग 

इ. नारळ 

फ. वड 

प्र.2) वस्त्रोद्योगात पूर्वीपेक्षा कोणकोणते बदल झाले आहेत? 

उत्तर : ………………………………………….

प्र. 3) वस्त्र उद्योगासाठी कोणकोणत्या प्रकारचे कामगार लागतात? 

उत्तर : ………………………………………….

प्र. 4) महाराष्ट्रातील वस्त्रोद्योगासाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणांची यादी तयार करा.

१) पृथ्वीचा पृष्ठभाग कशापासून बनलेला आहे ?

२) तुमचे घर कोणत्या आधारावर बांधलेले आहे ?

३) पृथ्वीच्या पृष्टभागालगत वातावरणाचा कोणता थर असतो ?

या प्रश्नांची उत्तरे शोधू

शिलावरण कशाने बनलेले आहे ?

पुढील दोन वाक्यातील भू रूपदर्शक शब्दांना अधोरेखित करा .

१) सलीमचे घर डोंगराच्या पायथ्याशी आहे. २) सीमा पठारी भागात राहते.

• तुमच्या परिसरात आढळणाऱ्या विविध भूरुपांची यादी करा.

पृथ्वीवरील जमीन व पाणी यांचे वितरण दाखविणाऱ्या वर्तुळाची सुबक

विषय  – हिंदी

या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

देश की आजादी के लिए शहीद हुए पाँच वीरों के नाम लिखिए ।

देश को आजादी मिले कितने साल हुए हैं?

स्वतंत्रता सेनानीयों के महान कार्यों के बारे में दस वाक्य लिखो।

💐 💐 आजचा सेतू अभ्यास तुम्ही छान पुर्ण केला तुमचे व तुमच्या पालकांचे अभिनंदन ! 💐 💐 💐