♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 5 वी सेतू अभ्यास दिवस १३

इ   5 वी  सेतू अभ्यास दिवस  १३ 

विषय  – इतिहास 

संदर्भ :- इयत्ता चौथी  प्रकरण: १२) पुरंदरचा वेढा व तह

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा 

१) तुझ्या परिसरातील प्रसिद्ध व्यापारी पेठ कोणती आहे ?

उत्तर : ………………………………………….

२) पुरंदर किल्ला कोणत्या जिल्हात आहे ?

उत्तर : ………………………………………….

३) पुरंदर किल्ल्याचा किल्लेदार कोण होता?

उत्तर : ………………………………………….

१. रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा.

(अ) त्या वेळची मुघली मुलखातील मोठी व्यापारपेठ म्हणजे……

(पुणे, सुरत, दिल्ली)

(आ) पुरंदरचा किल्लेदार……………. मोठा जिद्दीचावीर होता.

(बाजीप्रभू, तानाजी, मुरारबाजी)

२. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

(अ) शिवरायांनी सुरत शहरावर छापा का घातला ?

उत्तर : ………………………………………….

(आ) दिलेरखानाने पुरंदरला वेढा का दिला ?

उत्तर : ………………………………………….

(इ) मुघलांशी तह करण्याचे शिवरायांनी का ठरवले ?

उत्तर : ………………………………………….

(ई) पुरंदरच्या तहात शिवरायांनी मुघलांना कोणता मुलूख देण्याचे कबूल केले ?

उत्तर : ………………………………………….


💐 💐 आजचा सेतू अभ्यास तुम्ही छान पुर्ण केला तुमचे व तुमच्या पालकांचे अभिनंदन ! 💐 💐 💐