♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 5 वी सेतू अभ्यास दिवस १३

इ  5  वी  सेतू अभ्यास दिवस  १३ 

विषय  – परिसर अभ्यास विज्ञान    कृतीपत्रिका १३ 

संदर्भ : इयत्ता चौथी, प्रकरण-12, छोटे आजार आणि घरगुती उपचार

प्र. 1 ) पुढील प्रसंगी तुम्ही काय कराल ?

अ) रविवार सुट्टीचा दिवस होता. सर्व दवाखाने बंद होते. बबनच्या शरीराचा ताप कमी होत नव्हता.

उत्तर : ………………………………………….

ब) मैदानात खेळताना सोनम खाली पडली. तिच्या हाताला दुखापत झाली आहे.

उत्तर : ………………………………………….

प्र. 2) तुम्ही अनुभवलेल्या कोणत्याही आजाराचे व त्यावर केलेल्या उपायांचे थोडक्यात वर्णन करा.

उत्तर : ………………………………………….

प्र.3) तुमच्या शाळेत असलेल्या प्रथमोपचार पेटीतील कोणत्याही चार साहित्याची नावे लिहा.

उत्तर : ………………………………………….

प्र. 4) पावसाळ्यात पाणी उकळून पिण्याचा सल्ला का दिला जातो ?

उत्तर : ………………………………………….

प्र. 5) डोकेदुखी, अपचन झाल्याने होणा-या उलट्या साठी कोणता घरगुती उपाय कराल ?

अ) गरम पाण्याचा वाफारा घ्यावा

ब) मिठाच्या पाण्याच्या गुळण्या कराव्यात

क) थंडगार लिंबाचे सरबत प्यावे

ड) डोक्यावर मिठाच्या पाण्याच्या घड्या ठेवाव्यात.

5. विषय – परिसर अभ्यास 2 / इतिहास

सेतू अभ्यास विषय परिसर अभ्यास  २ / इतिहास याचा अभ्यास करण्यासाठी