इयत्ता ५ वी विषय- परिसर 18.पर्यावरण आणि आपण page no 89-90

इयत्ता   ५ वी  विषय- परिसर 18.पर्यावरण आणि आपण          page no  89-90 

    खालील प्रश्न हे पान क्रमांक    89-90   वरील आहेत 

          पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ पाहण्यासाठी 

व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा 




खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१  मानव कशासाठी अधिकाधिक जलस्त्रोत व जमीन वापरत आहे   ?

 उत्तर :- ……………………………………

२  कोणत्या कारणासाठी मोठ्या प्रमाणावर जंगलतोड केली जाते   ? 

 उत्तर :- ……………………………………

३  जैवविविधतेचा ऱ्हास कशामुळे होतो  ? . 

 उत्तर :- ……………………………………

४ पाण्याचे प्रदूषण होण्याची कारणे लिहा   ? .

 उत्तर :- ……………………………………

५.  पाण्याचे प्रदूषण झाल्यामुळे कोण कोणते तोटे होऊ शकतात   ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.  कोणत्या कारणामुळे इंधनाचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला   ? . 

 उत्तर :- ……………………………………

७. इंधनाच्या ज्वलनातून कोणता वायू बाहेर पडतो    ? . 

 उत्तर :- ……………………………………

८.  हवेच्या प्रदूषणामुळे कोण कोणते तोटे होऊ शकतात   ? . 

 उत्तर :- ……………………………………



  • तारे का लुकलुकतात ? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी




  • बुद्धिमान चहावाला | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी




  • गवताचं पातं वार्‍यावर डोलतं




दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा  खालील Join Now या बटणावर क्लिक करा 



Leave a comment