इयत्ता ४ थी विषय- परिसर १७. माझी जडणघडण page no 107-109
खालील प्रश्न हे पान क्रमांक वरील आहेत
पाठ समजावून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ आपली जडणघडण कशी होते ?
उत्तर :- ……………………………………
२ आपल्या जडणघडणीमध्ये महत्त्वाची भूमिका कोण बजावतात ?
उत्तर :- ……………………………………
३ आपण कोणाकडून काही ना काही शिकत असतो ? .
उत्तर :- ……………………………………
४ तुम्हाला तुमच्या मित्र-मैत्रिणींनी कडून कोणती गोष्ट शिकायला आवडते ? .
उत्तर :- ……………………………………
५. आपल्यावर कोणाचा प्रभाव पडत असतो ? .
उत्तर :- ……………………………………
६. चांगले शेजारी असण्याचा फायदा कोणता ? .
उत्तर :- ……………………………………
७. बाबा आमटे यांच्या विषयी माहिती लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
- तारे का लुकलुकतात ? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- गवताचं पातं वार्यावर डोलतं
दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा खालील Join Now या बटणावर क्लिक करा