इयत्ता ३ री विषय- परिसर 18.माझे कुटुंब आणि घर page no 108-111

इयत्ता ३ री   विषय- परिसर   18.माझे कुटुंब आणि  घर       page no  108-111

    खालील प्रश्न हे पान क्रमांक  108-111    वरील आहेत 

          पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ पाहण्यासाठी 





व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१  सर्व परिसर आपल्याला   कसे  ठेवले   पाहिजे   ?

 उत्तर :- ……………………………………

२  घरातील कोणकोणती कामे तुम्हाला करायला आवडतात  ? 

 उत्तर :- ……………………………………

३ घरातील सर्व कामे सर्वांनी वाटून घेतली तर काय होईल   ? . 

 उत्तर :- ……………………………………

४  आपल्याला कशाची जाण असावी ? .

 उत्तर :- ……………………………………

५.  घराच्या स्वच्छतेसाठी कोणकोणती कामे करावी लागतात याची यादी करा   ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.  आपले घर स्वच्छ असेल तर काय होते   ? . 

 उत्तर :- ……………………………………

७.  घरातील कचऱ्याचे कोणते दोन प्रकार पडतात   ? . 

 उत्तर :- ……………………………………

८.  घराची सजावट करण्यासाठी कोणकोणते साहित्य लागतात याची यादी तयार करा   ? . 

 उत्तर :- ……………………………………

९.  आपल्या देशात कोण कोणते सण साजरे केले जातात त्यांची यादी करा   ? . 

 उत्तर :- ……………………………………


  • आनंदाचे गाणे




  • तारे का लुकलुकतात ? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी




  • बुद्धिमान चहावाला | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी



Leave a comment