इयत्ता ५ वी विषय – इंग्रजी The little Babul tree page no 32 to 33
खालील प्रश्न हे पान क्रमांक page no 32 to 33 वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
Write the answers to the following questions in your notebook in beautiful handwriting
(खालील प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा )
1Who was growing in the mango tree ?(आंब्याच्या झाडात कोण वाढत होता)
Answer:- ………………………………
2 What a wish that Babul tree was? (बबुल झाडाची कोणती ती इच्छा होती?)
Answer:- ………………………………
3. How the Babul tree thorns ? (बबुल झाडाचे काटे कसे होते ?)
Answer:- ………………………………
4 Who ate the leaves of the tree ?(बबुल झाडाची पाने कोणी खाल्ली ? )
Answer:- ………………………………
5 Who stole the gold leaves of the Babul tree ?(बबुल झाडाची सोन्याची पाने कोणी चोरली ?)
Answer:- ………………………………
6 Why did the Babul tree wish for small leaves again ?(बबुल झाडाने पुन्हा छोटी पाने का मागितली ?)
Answer:- ………………………………
- गवताचं पातं वार्यावर डोलतं
- संख्यांचा चढता उतरता क्रम सोपी पद्धत
- तुम्हाला इंग्रजी बोलायला शिकायचे आहे ? मग खालील लिंक वर क्लिक करा आणि सोप्या पद्धतीने इंग्रजी कसे बोलता येईल येईल याचे आपल्या मराठी भाषेतून असलेले व्हिडिओ पहा