इयत्ता ४ थी विषय – इंग्रजी Responses page no 48

इयत्ता ४ थी      विषय  –   इंग्रजी  Responses    page no 48  

    खालील प्रश्न हे पान क्रमांक  48   वरील आहेत 

     खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.                                            

Listen, repeat, read, write , enact and use. 

(वरील व्हिडीओ दाखवल्याप्रमाणे खालील चित्रातील संवादाचे शब्द पुन्हा पुन्हा म्हणा त्याचबरोबर आपल्या वहीत सुंदर हस्ताक्षरात लिहा आणि आपल्या पालकांना खालील  संवाद करून दाखवा )

  • गवताचं पातं वार्‍यावर डोलतं
  • संख्यांचा चढता उतरता क्रम सोपी पद्धत
  • तुम्हाला इंग्रजी बोलायला शिकायचे आहे ?  मग खालील लिंक वर क्लिक करा आणि सोप्या पद्धतीने इंग्रजी कसे बोलता येईल येईल याचे  आपल्या मराठी भाषेतून असलेले   व्हिडिओ पहा

Leave a comment