इयत्ता ६ वी विषय- भूगोल ६ महासागराचे महत्त्व page no ३१ ते ३६

————————————————————–

 school education ,elementary school ,top elearning websites ,elearning,elearning app ,elearning video,video for elearning,elearning video software

इयत्ता    ६ वी  विषय-    भूगोल ६ महासागराचे महत्त्व  page no ३१ ते  ३६

    खालील प्रश्न हे पान क्रमांक ३१ ते  ३६    वरील आहेत 

     खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या. 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१    महासागरात  क्षारांचे  प्रमाण का वाढते?

 उत्तर :- ……………………………………

२   मीठ हा पदार्थ कसा मिळवला जातो  ? 

 उत्तर :- ……………………………………

३  मिठा प्रमाणे इतर कोणती खनिजे समुद्रातून मिळतात  ? . 

 उत्तर :- ……………………………………

४ भारतामध्ये कोण कोणते मस्त जीव खाल्ले जातात  ? .

 उत्तर :- ……………………………………

५.  ग्रहीय वारे कशाला म्हणतात   ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.  महासागरातून कोण कोणती उत्पादने मिळतात   ? . 

 उत्तर :- ……………………………………

७. महासागरातून कोणत्या मौल्यवान वस्तू मिळतात त्यांची नावे लिहा   ? . 

 उत्तर :- ……………………………………

८.   वाहतुकीचा सर्वात स्वस्त पर्याय कोणता आहे  ? . 

 उत्तर :- ……………………………………

  • गवताचं पातं वार्‍यावर डोलतं
  • संख्यांचा चढता उतरता क्रम सोपी पद्धत
  • तुम्हाला इंग्रजी बोलायला शिकायचे आहे ?  मग खालील लिंक वर क्लिक करा आणि सोप्या पद्धतीने इंग्रजी कसे बोलता येईल येईल याचे  आपल्या मराठी भाषेतून असलेले   व्हिडिओ पहा

Leave a comment