school education ,elementary school ,top elearning websites ,elearning,elearning app ,elearning video,video for elearning,elearning video software
इयत्ता ७ वी विषय- भूगोल 6 नैसर्गिक प्रदेश page no 30 ते 32
खालील प्रश्न हे पान क्रमांक 30 ते 32 वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ पृथ्वीवर वेगवेगळ्या भागात कशाची भिन्नता आढळते ?
उत्तर :- ……………………………………
२ जैवविविधतेमुळे कशात बदल होतो ?
उत्तर :- ……………………………………
३ नैसर्गिक प्रदेश कशाला म्हणतात ? .
उत्तर :- ……………………………………
४ टुंड्रा प्रदेशातील हवामान कसे असते ? .
उत्तर :- ……………………………………
५. गवताळ प्रदेशात कोणकोणते देश येतात त्यांची नावे लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
६. गवताळ प्रदेशातील लोकांच्या व्यवसाय विषयी माहिती लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
७. डाऊन लोक कोठे आढळतात ? .
उत्तर :- ……………………………………
८. विषुववृत्तीय प्रदेशातील वनस्पती कशा असतात त्याची माहिती लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
९. टुंड्रा प्रदेशातील मानवी जीवनाविषयी माहिती लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
- गवताचं पातं वार्यावर डोलतं
- संख्यांचा चढता उतरता क्रम सोपी पद्धत
- तुम्हाला इंग्रजी बोलायला शिकायचे आहे ? मग खालील लिंक वर क्लिक करा आणि सोप्या पद्धतीने इंग्रजी कसे बोलता येईल येईल याचे आपल्या मराठी भाषेतून असलेले व्हिडिओ पहा