मोबाईलवर बोलणं डिसेंबरपासून होणार महाग

[ad_1] मुंबई : मोबाईल आणि इन्टरनेट आता काळाची गरज झाली आहे. इन्टरनेट शिवाय तर कोणतेही काम करणं आता अशक्य झालं आहे. इन्टरनेटमुळे माणसाचं जगणं सोपं झालं हे खर असलं तरी, आता इन्टरनेटचे दर सर्वसामान्यांना परवडणारे नसणार आहेत. १ डिसेंबर पासून कॉलिंग आणि इन्टरनेटच्या दरात वाढ होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिश्याला कात्री बसणार आहे.  म्हणजेच १ … Read more

व्होडाफोनच्या ग्राहकांना धक्का, ही सेवा वापरता येणार नाही

[ad_1] मुंबई : व्होडाफोनचं पेमेटं ऍप व्होडाफोन एम-पिसा वरुन तुम्हाला आता व्यवहार करता येणार नाहीत. एम-पिसा ऍप आता व्यवहार करण्यासाठी अवैध झालं आहे. आरबीआयने व्होडाफोनच्या या पेमेंट ऍपची मानत्या रद्द केली आहे. आरबीआयने २०१५ साली मोबाईल पेमेंटसाठी ११ कंपन्यांना सर्टिफिकेट ऑफ ऑथोरायजेशन लायसन्स दिलं होतं. व्होडाफोनकडून हे लायसन्स परत दिल्यानंतर आरबीआय याच्या संचलनावर बंदी घालणार … Read more