कोरोना व्हायरसमुळे फेसबुक, इन्स्टाग्रामचा महत्त्वाचा निर्णय

[ad_1] नवी दिल्ली : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आणि इन्स्टाग्रामने शनिवारी आपल्या सोशल प्लॅटफॉर्मवर, मेडिकल फेस मास्क विकणाऱ्या जाहिरातींवर बंदी घातली आहे. कोरोना व्हायरसच्या आपत्कालीन परिस्थितीत लोकांचा गैरफायदा घेतला जाऊ नये यासाठी ही बंदी घालण्यात आली आहे. फेसबुकवर ट्रस्ट/ इंटिग्रिटी टीमचं (जाहिराती आणि व्यावसायिक उत्पादनांसाठी) नेतृत्व करणाऱ्या रॉब लीथर्न यांनी ट्विटरवरुन या निर्णयाची घोषणा केली. … Read more

कोरोना व्हायरसचा धोका; मोबाईल कंपन्यांचा मोठा निर्णय

[ad_1] नवी दिल्ली : कोरोना व्हायरस (Corona Virus) चीनमध्ये मोठ्या प्रमाणात पसरत असून आता तो भारतातही पोहचला असल्याची माहिती आहे. त्यामुळे भारतातील स्मार्टफोन कंपनी ‘शाओमी’ आणि ‘रियलमी’ने या व्हायरसबाबत मोठा निर्णय घेतला आहे.  ‘Xiaomi’ कंपनीने मार्च २०२० मध्ये कोणत्याही ऑन ग्राऊंड प्रोडक्ट लॉन्च करणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. लोकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचं कंपनीकडून … Read more