SSC Online Results for 2020
Click Here SSC(Class 10) Examination Result 2020
इयत्ता ८ वी विषय – इंग्रजी Page No. 22
खालील व्हिडिओ पहा व खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहून काढ आपल्या वहीत लिहून काढा
इयत्ता ७ वी विषय – इंग्रजी Page No. 22
खालील व्हिडिओ पहा व कविता ऐका व त्याचा अर्थ समजावून घ्या आपल्या वहीत लिहून काढा
इयत्ता ६ वी विषय – इंग्रजी Page No. 22
वरील व्हिडिओ पहा व खालील शब्द मोठ्याने वाचा व स्वतः अनेक वाक्य तयार करा
इयत्ता ५ वी विषय – इंग्रजी Page No. 12
वरील व्हिडिओ पहा व खालील वाक्य मोठ्याने वाचा व स्वतः वाक्य तयार करा
इयत्ता ४ थी विषय – इंग्रजी Page No. 15
वरील व्हिडिओ पहा व खालील कविता तालासुरात म्हणा व पाठ करा
इयत्ता 3 री विषय – इंग्रजी d-f-m-n Page No. 12
वरील व्हिडिओ पहा व खालील शब्दाचे वाचन करण्याचा प्रयत्न करा शब्द जुळवा
इयत्ता १ ली विषय – इंग्रजी Page No. 10
खालील व्हिडिओ पहा व खालील शब्दांचे वाचन करण्याचा प्रयत्न करा
इयत्ता ८ वी विषय – गणित दिलेल्या रेषेला समांतर रेषा काढणे पान क्रमांक 13
खालील व्हिडिओ पहा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा सेमी च्या विद्यार्थ्यांसाठी खालील व्हिडिओ पहा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा