पुनर्रचित सेतू अभ्यास सातवी- दिवस वीस | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

पुनर्रचित सेतू अभ्यास सहावी- दिवस वीस | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास चौथी- दिवस वीस | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास दुसरी – दिवस वीस | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास पाचवी – दिवस वीस | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास पाचवी- दिवस वीस | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

पुनर्रचित सेतू अभ्यास तिसरी – दिवस वीस | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास आठवी – दिवस एकोणिसावा | Bridge Course 2022-23

सराव करूया.

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विषय देऊन सूचनाफलक तयार करण्यास सांगणे त्याकरिता खालील

गोष्टी लक्षात ठेवाव्यास सांगणे.

1. सूचना कमीत कमी शब्दात असावी.

2. सूचनेचे लेखन स्पष्ट शब्दात, नेमके व विषयानुसार असावे.

3. सुचनेतील शब्द सर्वांना अर्थ समजण्यास सोपे असावे.

4. सूचनेचे लेखन शुद्ध असावे.

+ कल्पक होऊया.

कृती- १ 1. विद्यार्थ्यांना एखादा विषय देऊन संबंधित बातम्यांचे संकलन करून वहीत चिकटवण्यात सांगावे. उदाहरणार्थ -क्रीडा.

2. तुमच्या शाळेत पार पडलेल्या शिक्षक दिनाबद्दल बातमी तयार करा.

कृती-२

1. तुमच्या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम पाहण्यासाठी पालकांना आवाहन करणारा सूचनाफलक तयार करा.

2. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यांच्या दुतर्फा पाणीबचतीच्या संदर्भात आपल्यासाठी काही संदेश लिहिलेले असतात. त्यांचा संग्रह करा त्यातील तुम्हाला आवडलेल्या संदेशाचे फलक तयार करून

शाळेच्या परिसरात लावा.

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी 

विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1

कृतिपत्रिका : 19

चला समजून घेऊयाः टूथपेस्ट, अपमार्जक, सिमेंट संदर्भ- इयत्ता 7 वी प्रकरण 15 पदार्थ आपल्या वापरातील

अध्ययन निष्पत्ती : शास्त्रीय संकल्पनांचे दैनंदिन जीवनात उपयोजन करतात, प्रदूषित पाण्याच्या पुनर्वापरासाठी योग्य त्या पद्धती सुचवणे, साबण निर्मिती व उपयोग, मिश्रणातील घटक वेगळे करणे इत्यादी.

4. कठीण पाण्यात साबणाचा उपयोग का होत नाही?

5. अपमार्जक वापरल्याने मळकट कपडे कसे स्वच्छ होतात?

 विषय –  इतिहास ना.शास्त्र 

या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे. 

 विषय –  भूगोल 

या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे. 

पुनर्रचित सेतू अभ्यास सातवी – दिवस एकोणिसावा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास सातवी – दिवस एकोणिसावा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

६वी- १) आपल्या परिसरातील विभिन्न लोककथा आणि लोकगीते, बोली भाषा जाणून घेऊन त्यांबद्दल

चर्चा करतात, माहिती मिळवतात, आस्वाद घेतात

२) विविध कला (उदा. हस्तकला, वास्तुकला, कृषिकला, नृत्यकला, चित्रकला )यांसंबंधीजिज्ञासा व्यक्त करतात आणि त्याचा आनंद घेतात.

७ वी- १) परिसरातील लोककथा, लोकगीते, बोलीभाषा यांविषयी चर्चा करतात, व आस्वाद घेतात. २) विविध कला (उदा. हस्तकला, वास्तुकला, कृषिकला, नृत्यकला, चित्रकला) यांसंबंधी जिज्ञासा व्यक्त करतात, त्या समजून घेण्याचा प्रयत्न करतात आणि त्याचा आस्वाद घेतात.

जाणून घेऊ या

(वारली हस्तकलेचे चित्र दाखवून प्रश्न-उत्तराद्वारे चर्चा घ्यावी. )

• तुम्हाला माहीत असलेल्या नृत्यांच्या ५ प्रकारांची माहिती सांगा.

( उदा. बोलीभाषेतील उतारा प्रमाणभाषेत रूपांतरीत करणे.) सराव करू या

. बोलीभाषा आणि प्रमाणभाषा या व्यतिरिक्त इतर भाषा, लोककला यु ट्यूब वरील व्हिडीओच्या माध्यमातून आस्वाद घेतात आणि त्याविषयी इतरांना माहिती देतात.

( शिक्षकांनी या संदर्भात इंटरनेटवरून व्हिडिओ उपलब्ध करून द्यावी आणि व्हिडिओ पाहत असताना चर्चा घ्यावी.)

बोलीभाषेतील शब्दासाठी प्रमाणभाषेतील शब्द शोधण्यासाठी शब्दकोशाचा वापर करणे व शब्दाचा वाक्यात उपयोग करणे यासाठी शिक्षकाने मार्गदर्शन करावे..

+ कल्पक होऊ या

पारंपरिक गीत आपल्या आजीकडून / परिवारातील अन्य व्यक्तीकडून शिकून त्याचे वर्गामध्ये सादरीकरण करा.

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी 

विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1

या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे. 

 विषय –  इतिहास ना.शास्त्र 

या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे. 

 विषय –  भूगोल 

या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे. 

पुनर्रचित सेतू अभ्यास सहावी – दिवस एकोणिसावा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास सहावी – दिवस एकोणिसावा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

जाणून घेऊ या

• शिक्षकांनी विद्यार्थ्यांना खालील शब्द शब्दकोशात शोधायला सांगावेत.

फळकूट• कांबट्या• वाकळ • फैनाबाज• ओढाळ • हालहवाल • बळीराजा• जित्राबं• हेळसांड• वेसण

+ सक्षम बनू या

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शब्दकोशामधून शब्द कसे शोधावेत याचे मार्गदर्शन करावे. . • शब्दकोशात शब्दांची मांडणी ही अकारविल्हेनुसार असते.

• मराठी मुळाक्षरे अ ते ज्ञ या अक्षरक्रमाने आहेत. त्यांचा अनुक्रम लक्षात शब्दांच्या आद्याक्षरांची उतरती मांडणी केलेली असते.

• यासाठी क्रमवार मुळाक्षरे व बाराखडी ही लक्षात घ्यावी लागते.

• शिक्षकांनी फळ्यावर काही शब्द द्यावेत. विद्यार्थी शब्दकोशातील शब्द पट्कन शोधतात का ते

पाहावे.

+ सराव करू या • शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दररोज दहा शब्द शब्दकोशात शोधून ते माझा

शब्दसंग्रह या वहीत लिहिण्यास सांगावे.

+ कल्पक होऊ या विद्यार्थ्यांना माझा शब्दसंग्रह यावहीत शब्दांचे संकलन करताना अकारविल्हेनुसार शब्द लिहिण्यासाठी पानांचे वर्गीकरण करण्यास सांगावे.

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी 

विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1

कृतिपत्रिका : 19

समजून घेऊया : श्वसन, अन्ननलिका, रक्ताभिसरण आणि चेतासंस्था संदर्भ : इयत्ता पाचवी, पाठ क्रमांक 21. कामात व्यस्त आपली आंतरेंद्रिये.

अध्ययन निष्पत्ती : प्राण्यामधील असाधारण क्षमता (दृष्टी, गंध, ऐकणे विद्रा, आवाज इत्यादी) व त्यांचे प्रकाश आवाज व अन्न यांना प्रतिसाद देतात. निरीक्षणे अनुभव माहिती याची सुनियोजित पद्धतीने नोंदी करतात.

2. वेगळा शब्द ओळखा. कारण लिहा

अ. नाक, फुफ्फुसे, हृदय, श्वासनलिका, श्वासपटल.

ब. तोंड, ग्रासिका, जठर, चेतातंतू, मलाशय

3. खालील वाईट सवयी चे मानवी आरोग्यावर कोणते दुष्परिणाम होतात?

अ. धुम्रपानः

ब. मद्यपानः

4. बरेच पालक जेवताना मुलांना बोलू नका असे सांगतात. आपण खाण्याच्या दरम्यान बोललो तर काय होईल?

 विषय –  इतिहास ना.शास्त्र 

अध्ययन अनुभव / कृती – संदर्भ:- इयत्ता पाचवी, विषय: परिसर अभ्यास १, प्रकरण : पृथ्वी व जीवसृष्टी काय समजले? वरील घटकातील तुला काय समजले ते थोडक्यात लिही.

या प्रश्नांची उत्तरे शोधू

१. पृथ्वीच्या भोवती वातावरणाचे किती थर आहेत त्यांची नावे लिहा.

२. वातावरणातील कोणत्या थरात हवामानाशी संबंध असलेल्या घटना होतात?

३. ओझोन वायुचे संवर्धन तुम्ही कशा प्रकारे कराल?

४. वातावरणाचे थर दर्शविणारी सुबक आकृती काढा

अधिक सराव करू –

वातावरणाच्या विविध थरांविषयी अधिक माहिती मिळवा.