महात्मा गांधी यांच्यावर सहज सोपे भाषण |easy speech on Mahatma Gandhi
महात्मा गांधी यांच्यावर सहज सोपे भाषण |easy speech on Mahatma Gandhi महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे आहे . गांधीजींचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. गांधींचे वडील करमचंद गांधी राजकोट संस्थानचे दिवाण होते, व आई चे नाव पुतळाबाई होते. महात्मा गांधी यांचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी कस्तुरबा बाई यांच्या सोबत … Read more