♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

महात्मा गांधी यांच्यावर सहज सोपे भाषण |easy speech on Mahatma Gandhi

महात्मा गांधी यांच्यावर सहज सोपे भाषण |easy speech on Mahatma Gandhi

easy speech on mahatma gandhi
easy speech on mahatma gandhi

महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे आहे . 

गांधीजींचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला.

गांधींचे वडील करमचंद गांधी राजकोट संस्थानचे दिवाण होते, व आई चे नाव पुतळाबाई होते.

महात्मा गांधी यांचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी कस्तुरबा बाई यांच्या सोबत झाला होता.

महात्मा गांधींनी लंडन विद्यापीठ, इंग्लंड मधून आपले वकिलीचे शिक्षण पूर्ण केलें ।

गांधीजीं ना भारताचे लोक ‘राष्ट्रपिता’ किंवा ‘बापू’ असा संबोधित करतात ।

गांधीजी एक महान स्वातंत्र्य सैनिक एवं प्रमुख नेता होते.


गांधीजींनी इंग्रजांच्या विरोधात अनेक आंदोलन सुरू केले जसे सत्याग्रह, भारत छोडो चळवळ, असहकार चळवळ इत्यादी .

गांधीजींनी नेहमीच सत्याचा आणि अहिंसेचा मार्ग धरला.

30 जानेवारी 1948 रोजी नथुराम गोडसेने महात्मा गांधींची गोळी मारून हत्या केली.