Coronavirus IBF Offers : लॉकडाऊनः सोनी, झी टीव्ही, कलर्सचे ‘हे’ चॅनेल फ्री – coronavirus ibf offers tv channels including zee anmol colors rishtey and star utsav for two months free
[ad_1] नवी दिल्लीः करोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू आहे. सर्व लोक आपापल्या घरात बसलेले आहे. लोकांनी घरातच बसावे यासाठी इंडियन ब्रॉडकास्टिंग फाउंडेशन म्हणजेच (IBF) ने डीटीएच आणि केबल नेटवर्कला निवडक चॅनेल दोन महिन्यांसाठी मोफत दाखवण्याचे आदेश दिले आहेत. या चॅनेलमध्ये सोनी पल, कलर्स रिश्ते आणि झी अनमोल या चॅनेलचा समावेश आहे. याआधी टाटा स्कायने … Read more