coronavirus : PM CARES Fundमध्ये 500 कोटींची मदत करणार Paytm

[ad_1] नवी दिल्ली : कोरोना व्हायरसविरोधी लढाईत योगदान देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वांना मदतीचं आवाहन केलं आहे. अगदी सामन्यांपासून ते समाजातील विविध वर्गातील लोक, समाजसेवक, उद्योगपती, कलाकार मदतीसाठी सरसावले. आपापल्या क्षमतेनुसार अनेक लोक मदत करतायेत. यादरम्यान भारतातील प्रमुख डिजिटल पेमेन्ट प्लॅटफॉर्म पेटीएमही (Paytm) मदतीसाठी पुढे आलं आहे. पेटीएमने पीएम केअर्स फंडमध्ये 500 कोटी रुपयांची मदत … Read more