इ 8 वी सेतू अभ्यास दिवस 41
विषय – विज्ञान कृतिपत्रिका
कृतिपत्रिका 24
समजून घेऊ या तान्यांची निर्मिती, आकाशनिरीक्षण, तारकासमूह संदर्भ: इयत्ता सातवी प्रकरण 20 तारकांच्या दुनियेत
अध्ययन निष्पत्ती: अवकाश निरीक्षण करून राशी नक्षत्रे याबाबत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न करतात.
लक्षात घेऊ या
तेजोमेघापासून नात्यांची निर्मिती होते. तेजोमेघ हे प्रामुख्याने धूळ व हायड्रोजन वायूच बनलेले डाग असतात.
आकाश निरीक्षण आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसत. ते ज्या रथत मिळतात त्यास क्षितिज असे म्हणतात. स्वतःभोवती गोलाकार फिरता फिरता क्षितिजाचा गोल तयार होतो. आकाशात फिरणारे ग्रह, तारे याच गोलावरून सरकत असल्याचा आपल्याला भास होतो. या आभासी गोलालाच खगोल म्हणतात.
ऊर्ध्वचिंद जमिनीवर उभे राहिल्यास आपल्या डोक्याच्या बरोबरवर असलेल्या खगोलावरील बिंदूला
म्हणतात.
अध:बिंदू जमिनीवर उभे राहिल्यास आपल्या पायाच्या बरोबर खाली असलेल्या खगोलावरील बिंदूला अध
खगोलीय धूप – पृथ्वीच्या भौगोलिक धूवामधून जाणारी रेषा उत्तरेकडे ली तर ती खगोलाला ज्या बिंदून छेदते त्यास खगोलीय उत्तर प म्हणतात तसेच ती रेषा दक्षिणेकडे वाढवली तर खगोलास ज्या बिंदूत
तारकासमूह खगोलाच्या एका लहान भागात असलेल्या तान्याच्या गटाला तारकासमूह असे म्हणतात. पाश्चिमात्य निरीक्षकांनी संपूर्ण खगोलाचे एकूण 88 भाग केले आहेत. प्राचीन पाश्चात्य खगोलशास्त्रज्ञांनी 12 सौर राशीची व भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी 27
राशी सूर्य ज्या आयनिक वृत्तावर फिरतो त्या आयनिक वृत्ताचे 12
समान भाग कल्पिलेले आहेत. म्हणजे प्रत्येक भाग 30 चा आहे. या प्रत्येक भागाला राशी असे म्हणतात.
नक्षत्र चंद्र एक पृथ्योप्रदक्षिणा सुमारे 27.3 दिवसांत पूर्ण करतो. प्रत्येक दिवसाच्या चंद्राच्या प्रवासाला एक भाग किया एक नक्षत्र म्हणतात. 360 अंशाचे 27 समान भाग केले तर प्रत्येक भाग सुमारे 13 20 मिनिटे येतो. 13 20 मिनिटे
एचक्या भागातील
तारका समुहातील
ओळख फाही तारकासमूहांची :
सर्वांत तेजस्वी
तार्यावरुन ते नक्षत्र ओळखले जाते. या तायला योगनारा



5. विषय – परिसर अभ्यास 2 / इतिहास
सेतू अभ्यास विषय परिसर अभ्यास २ / इतिहास याचा अभ्यास करण्यासाठी