इ 8 वी सेतू अभ्यास दिवस 41
विषय – इतिहास – भूगोल





पहा बरे जमते का?
1 सांकेतिक खुणा व चिन्हे यातील फरक लिहा.
2 समोच्च रेषा पद्धती म्हणजे काय?
3 रंग पद्धती चा उपयोग कशासाठी होतो ?
4 उठाव दर्शक आराखडा माहिती लिहा.
5 समोच्चता दर्शक नकाशाचा वापर कोणाकोणाला होतो?