♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 7 वी सेतू अभ्यास दिवस 41

इ 7 वी  सेतू अभ्यास दिवस 41

विषय  – विज्ञान कृतिपत्रिका 

कृतिपत्रिका 25

I

समजून घेऊ या चुंबकाची वैशिष्ट्ये

संदर्भ: इयत्ता सहावी प्रकरण 15 चुंबकाची गंमत

अध्ययन निष्पत्ती : जिज्ञासेतून निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी साध्या तपासण्या करतात. परिसरातील साहित्य वापरून प्रारूपे तयार करतात व त्यांचे कार्य स्पष्ट करतात.

लक्षात घेऊ या

चुंबकाची वैशिष्ट्ये

1) चुंबक प्रत्येक वेळी उत्तर दक्षिण दिशेत स्थिर होतो. उत्तर ध्रुव ‘N’ ने दर्शवतात तर

दक्षिण ध्रुव ‘S’ ने दर्शवतात.

हे करून पहा.

एक पट्टी चुंबक घेऊन तो एका स्टैंडला दोऱ्याने लटकवा व गोल फिरवा. स्थिर झाल्यावर तो उत्तर दक्षिण या दिशेला स्थिर होतो.

(2) चुंबकीय बल चुंबकाच्या दोन्ही टोकांकडे म्हणजेच ध्रुवांकडे एकवटलेले असते. चित्राचे निरीक्षण करा. लोहकीस चुंबकाच्या दोन्ही टोकांकडे जास्त चिकटलेला आहे.

3) एका चुंबकाचे दोन भाग केल्यास दोन स्वतंत्र चुंबक तयार होतात म्हणजेच चुंबकाचे दोन्ही ध्रुव एकमेकांपासून वेगळे करता येत नाहीत.

हे करून पहा :

https://sites.google.com/acads.iiserpune.ac.in/iiserp-scienceactivitycentre/home/levitating-pen


5. विषय – परिसर अभ्यास 2 / इतिहास

सेतू अभ्यास विषय परिसर अभ्यास  २ / इतिहास याचा अभ्यास करण्यासाठी