इ 7 वी सेतू अभ्यास दिवस 41
विषय – इतिहास – भूगोल

१) वर्धमान महावीरांनी कोणती शिकावण दिली?
उत्तर:
२) इस्लाम धर्माची शिकवण काय सांगते?
उत्तर :
३) अष्टांगिक मार्ग म्हणजे काय?
उत्तर :
४) पंचमहाव्रते म्हणजे काय?
उत्तर :
of 168
Draw
Highlight
५) पंचशील म्हणजे काय?
उत्तर :
३) इयत्ता ६ वी चे पाठ्यपुस्तक
करुन पाहूयात :
१) मध्ययुगीन भातातील समाजजीवनामध्येही धार्मिक समन्वयाचे प्रयत्न झाले कशा वरून सिद्ध
कराल?
१) गौतम बुद्ध यांनी कोणती शिकवण दिली?
उत्तर :
२) सुफी साधूंची शिकवण कोणती होती?
३) संतानी सांगितलेला भक्तिमार्ग सर्वसामान्यांना आचरण्यास सोपा होता काय?
उत्तर :
Draw
Highlight
Erase
४) भारतीय संस्कृतीची जी जडण घडण झाली आहे तिच्यामध्ये भाक्तीमार्गाचा फार मोठा वाटा वाटतो का?
उत्तर :
५) वर्धमान महावीर यांच्या शिकवणीचा समाजावर झालेला परिणाम कोणता?
उत्तर :