♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 4 थी आजचा सेतू अभ्यास दिवस 34

इ 4 थी  आजचा सेतू अभ्यास दिवस 34

विषय  – परिसर अभ्यास कृतिपत्रिका आजचा सेतू अभ्यास

evs-kruti-setu-

कृतिपत्रिका: 18

समजून घेऊ या ज्ञानेंद्रिये व त्यांची कार्ये,

संदर्भ: इयत्ता 3 री

पाठ 16 ज्ञानेंद्रिये.

अध्ययन निष्पत्ती : विविध ज्ञानेंद्रिये वापरून त्यांच्यातील साम्य व भेदाचा वापर करून गट तयार करतात.

लक्षात घेऊया :

  1. ज्ञानेंद्रिय म्हणजे काय ?

आजूबाजूच्या परिस्थितीची माहिती देणाऱ्या अवयवांना ज्ञानेंद्रिये म्हणतात.

  1. ती कोणकोणती आहेत ?

1डोळे

डोळ्यांमुळे वस्तूचा रंग, आकार समजती आणि वस्तू किती दूर आहे याचा अंदाजही येतो.

2 कान

कानांमुळे वेगवेगळ्या प्रकारचे आवाज ऐकू येतात. उदा. कर्कश्य, मृदू इत्यादी. शिवाय आवाज कोणत्या दिशेने येतो हेही कानांमुळेच समजते.

3 नाक

वेगवेगळ्या प्रकारचे वास आपण नाकामुळेच घेऊ शकतो. उदा. कुबट वास, करपलेला यास, गोड बास, कटू वास इत्यादी.

4. जीभ

जीभेमुळे वेगवेगळ्या चवी समजतात. उदा. गोड, आंबट, कडू, इत्यादी.

5 त्वचा

आपल्याला वेगवेगळे स्पर्श त्वचेमुळे समजतात. उदा. गरम, गार, खरखरीत, गुळगुळीत इत्यादी.

प्रश्न 2) खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. डोळे हे ज्ञानेंद्रिय कोणकोणत्या कामासाठी उपयोगी ठरते ?

  1. कान या ज्ञानेंद्रियाचा उपयोग कोणकोणत्या कामासाठी होतो ?
  2. नाक है ज्ञानेंद्रिय कोणकोणत्या कामासाठी उपयोगी ठरते ?
  3. त्वचा या ज्ञानेंद्रियाचा उपयोग कोणकोणत्या कामासाठी होतो ?
  4. जीभ है ज्ञानेंद्रिय कोणकोणत्या कामासाठी उपयोगी ठरते ?
  5. तुम्ही घरी असताना कोणकोणती कामे करता ? त्यासाठी कोणकोणती ज्ञानेंद्रिये वापरली जातात ?


5. विषय – परिसर अभ्यास 2 / इतिहास

सेतू अभ्यास विषय परिसर अभ्यास  २ / इतिहास याचा अभ्यास करण्यासाठी