इ 4 थी आजचा सेतू अभ्यास दिवस 34
विषय – इंग्रजी आजचा सेतू अभ्यास
Instructions for students:
> विद्यार्थ्यांनी चित्र व शब्द/ वाक्य यांचे सर्वप्रथम निरीक्षण करावे व वाचन करावे.
> Matching set चे वाचन करावे.
> Matching केलेले set यांचे फोटो Whatsapp वरपाठवावे.
> Whatsapp वर शक्य नसल्यास आईवडील, मोठे भाऊ-बहिण किंवा वर्गमित्र यांना वाचून दाखवावे.




4. विषय – परिसर अभ्यास कृतिपत्रिका
सेतू अभ्यास विषय परिसर अभ्यास कृतिपत्रिका याचा अभ्यास करण्यासाठी