इ 4 थी आजचा सेतू अभ्यास दिवस 34

इ 4 थी  आजचा सेतू अभ्यास दिवस 34

विषय  – परिसर अभ्यास आजचा सेतू अभ्यास

पहिले काही आठवूया –

  1. सार्वजनिक सोयी सुविधा यांतील भेद कोणते असतात याची यादी करा ?
  2. आपले घर आणि सामाजिक मंदिर यामध्ये काही फरक असतो का ?

अध्ययन अनुभव

आपल्यापैकी बहुतेक जण गावात राहतात तर काही जण शहरात राहतात गाव आणि शहरांच्या रचनेमध्ये भूतकाळात आणि आता सकाळ यामध्ये खूप काही फरक आपल्याला जाणवत असतो.

१. गावातील वडीलधाऱ्या व्यक्तींना गावाच्या सोई व सुविधेत झालेल्या बद्दल विचारा

२. गावात आता असणाऱ्या कृतीत कसा बद्दल झाला ते विचारा

३. गावात व्यक्ती बिमार पडला तर अगोदर पूर्वी कसा इलाज केला जायचा

४. घर पोशाख वाहने उद्योग सुविधा यामध्ये कसा कसा फरक झाला ते अभ्यासा

काय समजले? वरील अध्ययन अनुभवातून तुला काय समजले ? काय शिकण्यास मिळाले ते

लिहा

या प्रश्नांची उत्तरे शोधू

  1. गावात पिण्यासाठी पूर्वी कोणते पाणी वापरले जायचे?
  2. शहरात आणि खेड्यात सुविधेत काही फरक आहे का ?
  3. भुतकालातील माणसाची काम करण्याची पद्धत व वर्तमानकाळ माणसाची काम करण्याची पद्धत यात सोई सुविधेमुळे काही बदल झाला आहे काय ?


Leave a comment