♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 7 वी सेतू अभ्यास दिवस 34

इ 7 वी  सेतू अभ्यास दिवस 34

विषय  – इतिहास – भूगोल  

अध्ययन अनुभव / कृती आपल्या गरजा भागवण्यासाठी आपण विविध गोष्टी करत असतो.

  • यासाठी आपल्याला ऊर्जेची गरज भासते पेट्रोल, वारा, नैसर्गिक वायू, सूर्यप्रकाश, इत्यादी उर्जा साधनांचा वापर आपण करत असतो. पुढील कृती करताना कोणत्या उर्जा साधनाचा वापर केला आहे ते ओळख.

या प्रश्नांची उत्तरे शोधू –

प्रश्न : एक ऊर्जा साधन निवडून त्याची खालील माहिती लिहा.

• ऊर्जा साधनांचे नाव

• ऊर्जा साधनांचे वापर

• ऊर्जा साधन निर्मितीची अंदाजे किंमत

• ऊर्जा साधन वापरण्यातील फायदे व तोटे

• ऊर्जा विषयाची आकडेवारी, वितरणाची माहिती, कात्रणे व चित्रे.

• ऊर्जा साधनांची पर्यावरणपूरकता.

• वरील ऊर्जासाधनां ऐवजी पर्यायी ऊर्जासाधने.


6. विषय – हिंदी

सेतू अभ्यास विषय हिंदी याचा अभ्यास करण्यासाठी