इ 8 वी सेतू अभ्यास दिवस 25
इ 8 वी सेतू अभ्यास दिवस 25 विषय – इतिहास – भूगोल पहिले काही बाबी आठवूया :- 1) उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व कोणी निर्माण केले ? 2) पानिपतच्या लढाईत मराठयांच्या समोर कोणी आव्हान उभे केले ? 3) कोकण किनारपट्टीवरील कोणता भाग पोर्तुगिजांच्या ताब्यात होता ? करून पाहूयात – 1) “ दोन मोत्ये गळली. सत्त्वीस मोहोरे … Read more