इ 7 वी सेतू अभ्यास दिवस 25
विषय – इतिहास – भूगोल

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
1) अजातशत्रूने कोणता धर्म स्वीकारला होता?
उत्तर : ………………………………………….
2) महाजनपदे किती आहेत ?
उत्तर : ………………………………………….
3) जनपद म्हणजे काय ?
उत्तर : ………………………………………….
१) खालील तक्ता पूर्ण करा

१) भारतातील विविध घटक राज्य व त्यांची राजधानी यांची यादी तयार करा.
उत्तर :
२) सोळा महाजन पदाची प्राचीन व आधुनिक नावे लिहा.
3) वरील कृती केल्यावर तुला जनपदे आणि महाजनपदे या पाठात काय समजले ते लिही.