इ 7 वी सेतू अभ्यास दिवस 25
इ 7 वी सेतू अभ्यास दिवस 25 विषय – मराठी उदा. खालील म्हणींवर आधारित गोष्ट लिहा व तिचे प्रकटवाचन करा. १. अंथरूण पाहून पाय पसरावे २. अडला हरी गाढवाचे पाय धरी ३. काखेत कळसा गावाला वळसा. 2. विषय – गणित सेतू अभ्यास विषय गणित याचा अभ्यास करण्यासाठी