इ 5 वी आजचा सेतू अभ्यास दिवस 25

इ 5 वी  आजचा सेतू अभ्यास दिवस 25

विषय  – परिसर अभ्यास आजचा सेतू अभ्यास


२. पृथ्वीचे फिरणे

१. अमावस्येला चंद्र दिसतो का?

२. आपल्या जिल्ह्याचे नाव सांग?

३. आपल्या राज्याचे नाव सांग?

४. आपण कोणत्या ग्रहावर राहतो?

खालील चित्राचे निरीक्षण कर


| सांगा पाहू !

पाठ्यपुस्तक पान क्र

1 अमावस्येच्या रात्री चंद्र का दिसत नसेल बरे!

2 चंद्र नियमित एक सारखा का दिसत नसेल बरे?

3. अमावस्या नंतर पोर्णिमा किती दिवसांनी येते?

4. पौर्णिमेनंतर अमावस्या किती दिवसांनी येते?

Leave a comment