इ 8 वी सेतू अभ्यास दिवस 25
विषय – गणित


चेक़ ज्याच्या नावावर आला त्याच्या नावावर चेक़मधील दिलेली राशी जमा होते व ज्याच्या कडून आला त्याच्या खात्यावरील राशी कमी होते.
पासबुकमध्ये बँकेच्या खात्यावरील रक्कमेवर आलेला व्याज खात्यात जमा होतो.

3. विषय – इंग्रजी
सेतू अभ्यास विषय इंग्रजी याचा अभ्यास करण्यासाठी