इ 3 री आजचा सेतू अभ्यास दिवस 33
इ 3 री आजचा सेतू अभ्यास दिवस 33 विषय – मराठी आजचा सेतू अभ्यास खालील चित्राचे निरीक्षण करून त्याचे वर्णन करा खालील घरातील माणसे काय करत आहेत ते लिहा खालील चित्रावरून गोष्ट तयार करा व ती आपल्या वहीत लिहा . 2. विषय – गणित सेतू अभ्यास विषय गणित याचा अभ्यास करण्यासाठी