♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 2 री आजचा सेतू अभ्यास दिवस 33

इ 2 री     आजचा सेतू अभ्यास दिवस 33

विषय  – इंग्रजी आजचा सेतू अभ्यास

Activity : 33 DOUGH SHAPES OR CLAY SHAPES  

Instructions for teachers and parents/ facilitators:

1. Help students to identify the shapes (विद्यार्थ्यांना आकार ओळखण्यात मदत करतात.)

2 Help students to identify tell the names of shapes (आकरांची नावे ओळखण्यास मदत करतात)

3. Help to draw shapes properly. (आकार काढण्यास मदत करतात.) 4. Guide them to practise accordingly ( सराव करण्यास मार्गदर्शन करतात.)

5. Observe their activity according to practise. (दिलेल्या नमून्याप्रमाणे सराव कसे करतात याचेनिरीक्षण करतात.)

6. Ask them (for evaluating) the names of the shapes (मूल्यमापन अंतर्गत आकारांची नावे विचारतात.)

7. Ask them to find out such shapes in surroundings. (संभोवतालचे आकार शोधण्यास सांगतात.)

8. Help them to learn the activities with fun. (हसतखेळत उपक्रम शिकतात.)

9. Encourage them to speak about the things colours, shapes, sizes. (या संबंधाने बोलण्यास प्रवृत्त करतात.)

10. Help students to make different shapes by using dough or clay.

Instructions for students:

1. दिलेल्या कृती तुमच्या शिक्षकांकडून पालकांकडून सुलभकोकडून समजून घ्या व करा.

2 सुचनेप्रमाणे सांगीतले प्रमाणे सराव करा

3. विविध आकरांची नावे सांगा ओळखा.

4. आकारांना काढा व तशी इंग्रजी अक्षरे शोधा.

5. अक्षरांचे वाचन / उच्चारण शिक्षकांच्या मागाहून करा.

रंग भरा. आकृत्या काढा, आकार गिरवा.

7. आकाराचे खेळ मित्रांशी पालकांशी शिक्षकांसह खेळा,

8. इंग्रजी अक्षरांचे सुलेखन करा.

DOUGH SHAPES OR CLAY SHAPES

( पिठापासून किंवा मातीपासून विविध आकार)

• Prepare different shapes by using Dough or clay with the help of teachers/ facilitator parents. (शिक्षक, पालक, सुलभक यांच्या मदतीने पिठाच्या कणके पासून व माती पासून विविध आकार

तयार करणे.)

• Make following shapes (खालील आकार बनवा)



Leave a comment