इ 2 री आजचा सेतू अभ्यास दिवस 33
विषय – मराठी आजचा सेतू अभ्यास
सक्षम होऊ या
१) पृष्ठ क्रमांक ४१ वरील चित्राचे निरीक्षण करायला सांगावे. (संदर्भ- इयत्ता पहिली मराठी पाठ्यपुस्तक)
२) चित्रात काय काय आहे? अशा स्वरूपाचे प्रश्न विचारून त्या नावांची यादी फळ्यावर करावी.
३) छापील मजकूर वाचता येतो का? हे पहावे. किंवा गाड्यावर काय विक्रीसाठी आहे ते पाहून त्या गाड्यावर काय लिहिले असेल याचा अंदाज बांधायला सांगावे,
४) शिक्षकांनी नावे सुस्पष्ट हस्ताक्षरात फलकावर लिहावीत.
(५) शिक्षकांच्या पाठोपाठ विद्यार्थ्यांनी प्रकटवाचन करावे.

2. विषय – गणित
सेतू अभ्यास विषय गणित याचा अभ्यास करण्यासाठी