इ 8 वी सेतू अभ्यास दिवस 32
विषय – इतिहास – भूगोल
* थोडे आठवूया!
अ) पुढील वाक्यात गाळलेले शब्द लिहा.
1) ग्रामीण भागात बहुसंख्य लोक………………….हा व्यवसाय करतात.
2) शहरातील लोक………………. इमारतीत राहतात.
3) आदिवासींची जीवनशैली ………………….वर आधारित असते.
आ) वाळवंटी प्रदेशातील लोकांचे जीवन भटक्या स्वरूपाचे का असते ?


पहा मरे जमते का?
1) कोकणातील लोकांचा आहे?
2) लोकजीवन म्हणजे काय?
3) खालील विधान लक्षपूर्वक वाचा, चूक असल्यास विधान दुरुस्त करून पुन्हा लिहा