Home Work
Parrot drawing
सोप्या पद्धतीने रक्षाबंधनचे चित्र कसे काढावे ? आनंदाचे गाणे
इयत्ता ८ वी विषय – भूगोल २. पृथ्वी चे अंतरंग Page no 10
खालील व्हिडिओ पहा .खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा आपल्या पृथ्वीची निर्मिती किती वर्षांपूर्वी झाली ? उत्तर – ………………………………………….. 2 पृथ्वीच्या अंतरंगाचे विभाग प्रामुख्याने कशामुळे पडतात ? उत्तर – ……………………………………… 3. भुकवच म्हणजे काय ? उत्तर – ………………………………………….. 4 . पृथ्वीच्या अंतरंगाची आकृती काढा व नावे द्या? उत्तर – ………………………………………….. … Read more
इयत्ता ७ वी विषय – भूगोल धडा 3 भरती ओहोटी Page no 10
खालील व्हिडिओ पहा .खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा केंद्रोत्सारी व गुरुत्वीय बल म्हणजे काय ? उत्तर – ………………………………………….. 2 भरती म्हणजे काय ? उत्तर – ……………………………………… 3. ओहोटी म्हणजे काय ? उत्तर – ………………………………………….. 4 . सागर जलाच्या भरती होतीस कारणीभूत ठरणारे घटक कोणते ? उत्तर – ………………………………………….. … Read more
इयत्ता ६ वी विषय – भूगोल ४. हवा व हवामान Page no 19
खालील पहा .खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा हवा म्हणजे काय ? उत्तर – ………………………………………….. 2 हवेची कोण कोणती स्थिती आपण अनुभवत असतो ? उत्तर – ……………………………………… 3. जानेवारी ते डिसेंबर या वर्ष भराच्या काळात सर्व साधारणतः कोणते ॠतू कोणत्या महिन्यात येतात ते तक्ता स्वरूपात वहीत लिहा? उत्तर – ………………………………………….. … Read more
इयत्ता ५ वी विषय – इंग्रजी Action time No 13
खालील व्हिडिओ पहा व त्यामध्ये दाखवल्याप्रमाणे म्हणा व कृती करा Listen carefully say and act
इयत्ता 4 थी विषय – इंग्रजी The Hare and the Tortoise Page No 17
खालील व्हिडिओ पहा व पुस्तकातून गोष्ट वाचण्याचा प्रयत्न करा Watch the story listen and read aloud
इयत्ता 3 री विषय – इंग्रजी more or less Page No 14
खालील व्हिडिओ पहा व अंकांचा खेळ खेळा