खालील पहा .खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा
- हवा म्हणजे काय ?
उत्तर – …………………………………………..
2 हवेची कोण कोणती स्थिती आपण अनुभवत असतो ?
उत्तर – ………………………………………
3. जानेवारी ते डिसेंबर या वर्ष भराच्या काळात सर्व साधारणतः कोणते ॠतू कोणत्या महिन्यात येतात ते तक्ता स्वरूपात वहीत लिहा?
उत्तर – …………………………………………..
4 . पाऊस पडत असेल त्या वेळी आपण कोणते विशेष कपडे घालतो ?
उत्तर – …………………………………………..
5 . लोकरीचे कपडे आपण केव्हा वापरताे ?
उत्तर – …………………………………………..
6 . तलम सुती कपडे प्रामुख्याने कोणत्या ऋतूत वापरतात ?
उत्तर – …………………………………………..
7 . हवेची सरासरी स्थिती कशी निश्चित केली जाते ?
उत्तर – …………………………………………..
8 हवामान कशाला म्हणतात ?
उत्तर – …………………………………………..
9 हवेचे मुख्य अंगे कोणती ?
उत्तर – …………………………………………..